लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरुर

शिरुर

Shirur, Latest Marathi News

धक्कादायक! शिरूरमध्ये ८ नराधमांकडून महिलेवर बलात्कार, ७ महिन्यांनी घटना उघडकीस - Marathi News | rape of a woman by 8 men in Shirur incident revealed after 7 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! शिरूरमध्ये ८ नराधमांकडून महिलेवर बलात्कार, ७ महिन्यांनी घटना उघडकीस

महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे ...

काय सांगता! झोपेत असताना पोटात गेली चार इंचाची सुई...!; पुण्यातील प्रकार - Marathi News | doctor removed the needle from the abdomen shikrapur pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय सांगता! झोपेत असताना पोटात गेली चार इंचाची सुई...!; पुण्यातील प्रकार

शिक्रापूर (ता. शिरूर): येथील २३ वर्षीय युवती दुपारच्या सुमारास घरात चटईवर झोपली होती. यावेळी चटईवर पडली असल्याने सुई अचानकपणे ... ...

Bullock Cart Race: गोठ्यातील बैलांची मिरवणूक काढून निर्णयाचे स्वागत - Marathi News | welcoming decision to remove bullock cart race supreme court pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bullock Cart Race: गोठ्यातील बैलांची मिरवणूक काढून निर्णयाचे स्वागत

यावेळी गाडामालक, बैलगाडा शौकीन, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ...

पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा; कारसह पती - पत्नी विहिरीत, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | lost control while teaching car to wife husband and wife with car in well unfortunate death of wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा; कारसह पती - पत्नी विहिरीत, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील केंदूर रस्त्याने पती कार घेऊन पत्नीला शिकविण्यासाठी गेला होता ...

महाविकास आघाडी सरकारचे आमदारच असुरक्षित; तर सर्व सामान्य जनतेचे काय? - Marathi News | MLAs of Mahavikas Aghadi government are insecure So what about all the general public | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी सरकारचे आमदारच असुरक्षित; तर सर्व सामान्य जनतेचे काय?

शिरूर - हवेली मतदार संघातील सर्वपक्षीय नागरीकांनी आमदार अशोक पवार यांना दिलेल्या धमकीचा निषेध करत आरोपी चा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याची व आमदार पवार यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाव्दारे पोलीस प्रशासनाकडे केली ...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महेश लांडगेंची शिरूरमध्ये मोर्चेबांधणी सुरू? - Marathi News | mahesh landge shirur lok sabha constituency amol kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महेश लांडगेंची शिरूरमध्ये मोर्चेबांधणी सुरू?

लांडगे हे भोसरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असतानासुद्धा त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सची बॅनरबाजी करण्यात आली ...

पुण्यातील धक्कादायक घटना! बहिणीच्या आत्महत्येमुळे भावाने केला बायकोचा खून - Marathi News | Shocking incident in Pune Brother kills wife over sisters suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! बहिणीच्या आत्महत्येमुळे भावाने केला बायकोचा खून

घटनेनंतर पतिनेही विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ...

शिरूर तालुक्यात ऊसतोड मजूराची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | suicide by strangulation of sugarcane workers in shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात ऊसतोड मजूराची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान काही दिवसापूर्वीच न्हावरे पोलीस ठाण्यात ऊसतोड मजूर बेपत्ता झाल्याच्या घटनेची नोंद झाली होती ...