गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत.आता चार बछडे सापडल्यावर तरी वनविभाग जागा होणार का असा सवाल स्थानिक विचारत आहेत. ...
पोलीस प्रशासनाच्याच आवारातून पळवून नेण्याचा प्रकार वाढल्याने या तस्करांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गाडी पळवताना महसूल व पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सात ते आठ माणसे उभी ...
छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
आंधळगाव (ता.शिरूर) येथे मुलगी पोटाची नसल्याचे संशय असल्याने बापानेच सात महिन्याच्या मुलीचा गळा चिरून तिचा खून करून मृतदेह जवळच्या विहिरीत फेकला असल्याची घटना घडली आहे. तर मुलीच्या बापाने मुलीचे अपहरण झाल्याच बनाव केला होता. ...
पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणली होती. त्याच शाळेने आता देशातही नावलौकिक मिळविला आहे. ...