लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिरुर

शिरुर, मराठी बातम्या

Shirur, Latest Marathi News

सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे ; चार काडतूसे जप्त;   - Marathi News | Two pistol and Four cartridges seized from Criminal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे ; चार काडतूसे जप्त;  

शिरूर तालुक्यातील गुणोरे परिसरात सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ...

कर्नाटकामध्ये राज्यपालांची घटनेप्रमाणेच कार्यवाही : सुशीलकुमार शिंदे - Marathi News | govrner Action in Karnataka as per Constitution : Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकामध्ये राज्यपालांची घटनेप्रमाणेच कार्यवाही : सुशीलकुमार शिंदे

कर्नाटकमध्ये राज्यपालांनी घेतलेली भूमिका योग्यच कारण, ही कार्यवाही घटनेप्रमाणे आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या या खळबळजनक वक्तव्याने काँग्रेससह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...

शिरूर तालुक्यात गळफास घेत शिक्षकाची आत्महत्या - Marathi News | Teacher's suicide in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात गळफास घेत शिक्षकाची आत्महत्या

बारामती येथे कॉलेजवर प्राध्यापक म्हणुन नोकरीला असलेलय शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

शिरुर तालुक्यात अज्ञातांची एसटी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण  - Marathi News | ST staff employee hitten by unknown people at Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरुर तालुक्यात अज्ञातांची एसटी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण 

डोळ्यावर प्रकाश पडल्याच्या कारणाने युवकांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शिरूर येथे घडली. ...

भीमा नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून एका मुलीचा मृत्यू - Marathi News | one girl death Due to not having an estimate of water in the Bhima river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून एका मुलीचा मृत्यू

मंगळवारी (दि. ८) सकाळी भीमा नदीच्या पात्रात तीन मुली पोहण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. ...

चौथ्या दिवशी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद - Marathi News | On fourth day a leopard in the cage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौथ्या दिवशी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

तीन दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी मंगळवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला.  ...

पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच झाली वाहतूककोंडी - Marathi News | On the Pune-city highway the traffic problems daily routine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच झाली वाहतूककोंडी

सर्व्हिस रस्त्याचा अभाव, चौका-चौकांमध्ये बेकायदा उभी असलेली वाहने, स्थानिकांची वाहने,अवजड वाहने,विरुद्ध दिशेने येणारी वाहने, आठवडे बाजारामुळे या ररस्त्यावर वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. ...

सणसवाडी येथे ग्रामस्थांना सुरेश सकटकडून शिवीगाळ व धमकी, ग्रामस्थांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the streets from villagers, scaring and threatening residents of Sanaswadi by suresh sakat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणसवाडी येथे ग्रामस्थांना सुरेश सकटकडून शिवीगाळ व धमकी, ग्रामस्थांचा रास्ता रोको

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे पूजा सुरेश सकट हिने आत्महत्या केली असल्याची घटना घडली. दरम्यान पूजाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...