निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 2 एप्रिल रोजी मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. ...
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती. राष्टवादीचे देवदत्त निकम यांचा त्यांनी तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित केलेले उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात करण्यात आलेली आचारसंहिता भंग तक्रारी चौकशी करून अखेर निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...