श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
शिर्डी शहर अभाविपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह शहरातील विविध घटक जाती-धर्माच्या भिंती तोडत ४०१ फूटाचा अखंड तिरंगा खांद्यावर घेऊन यात्रेत सहभागी झाले. ...
सार्इंचा रुग्णसेवेचा वसा चालविणा-या साईनाथ रूग्णालयात गेल्या वर्षभरात जवळपास ३ लाख ६६ हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात ३ लाख ५१ हजार बाह्यरूग्ण तर १५ हजार ६७२ अंतर्रूग्णांचा समावेश आहे. ...
४० लाख पर्यटकांवर गोव्याचे अर्थकारण चालते. शिर्डीत तर वर्षाकाठी तीन कोटी लोक येतात. शिर्डीत गत एक आठवड्यात नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली. वर्षाचा हिशेब काढला तर शिर्डीत वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविक हजेरी लावतात, असे शिर्डी संस्थान प्रशासनाचे म्हणणे ...
साईबाबांच्या मूळ पादुकांचा दौरा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शिर्डी ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण बुधवारी दुस-या दिवशीही सुरुच होते. उपोषणाकडे संस्थान पदाधिकारी फिरकले नाहीत. ...
साईदर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा सोमवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर दर्शनबारीत मृत्यू झाला़ दुपारी एकच्या सुमारास अपंगाच्या रांगेत ही दुर्दैवी घटना घडली. रविवारीही एका भाविकाचा भक्त निवासात मृत्यू झाला. हा भाविक जागतिक साईमंदीर विश्वस्त परिषदेत सहभाग ...
पंढरपुरात जसा विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटतो, तसा साई मंदिर विश्वस्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साईभक्तांचा मेळा राज्य, देश, भाषेच्या सगळ्या सीमा तोडून बंधुभावाने साईनगरीत एकवटला आहे. ...