लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म - Marathi News | The issue of the birthplace of Saibaba; The birth of a new dispute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म

‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला. ...

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख  - Marathi News | Shirdi fans are upset over the mention of Saibaba's birthplace; Chief Minister Uddhav Thackeray made a mention | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख 

साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे. ...

नव वर्षाची नव्यानं सुरुवात, घेऊन साईबाबा अन् बाप्पांचा आशीर्वाद - Marathi News | Beginning of the New Year, take blessings of Shirdi Sai Baba and ganpati bappa of sidhivinayak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव वर्षाची नव्यानं सुरुवात, घेऊन साईबाबा अन् बाप्पांचा आशीर्वाद

एकीकडे पार्ट्या करुन निवांत झोपलेले दिसतात, तर दुसरीकडे पहाटेपासूनच देवाच्या ...

शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी - Marathi News | Aurangabad high court allows Shirdi Sansthan to buy 8400 quintal ghee of 32 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी

मोफत प्रसाद आणि भोजनालयासाठी गाईच्या तुपाची आवश्यकता ...

मलेशियातील भाविकांची साईदरबारी हजेरी; संस्थानकडून भाविकांचा सन्मान - Marathi News | Malaysian devotees attend Saidarbari; Honor of devotees from the institute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मलेशियातील भाविकांची साईदरबारी हजेरी; संस्थानकडून भाविकांचा सन्मान

मलेशियातील भाविक एस. पी. कन्नन हे १९८७ पासून शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येतात. ...

खराब हवामानामुळे पाच दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प, 2000 प्रवाशांना फटका  - Marathi News | Shirdi International Airport shut for last five days due to poor visibility | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खराब हवामानामुळे पाच दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प, 2000 प्रवाशांना फटका 

खराब हवामान आणि धुक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिर्डी विमानसेवा ठप्प आहे. ...

उलट्या पावलांनी देशभर भ्रमण करणारे सदगुरू साईराम गुरूजी शिर्डीकडे रवाना - Marathi News | Sairam Guruji Shirdi, who travels across the country with the opposite steps, left | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उलट्या पावलांनी देशभर भ्रमण करणारे सदगुरू साईराम गुरूजी शिर्डीकडे रवाना

वरखेडा : सद्याच्या कलियुगात समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संत करीत आहे. कुणी सत्संगातून तर कुणी प्रवचनांतून मात्र गुजरात राज्यातील मीनी शिर्र्डी तिर्थधाम साईप्रेम आनंद आश्रमातील परमहंस सदगुरू साईराम गुरूजी यांनी संपूर्ण देशभर उलट्या पावली भ्रमण केले ...

साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानजोगी कुटुंबासोबत केली दिवाळी साजरी - Marathi News | Children from Saihayar orphanage celebrate Diwali with family of cremation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानजोगी कुटुंबासोबत केली दिवाळी साजरी

शिर्डी येथील साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानभूमीत जाऊन तेथील स्मशान जोग्याच्या कुटुंबाबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली़.  ...