लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
साईनगरीत अभूतपूर्व सन्नाटा; शिर्डीचा श्वास थांबला - Marathi News | Unprecedented silence in Psyngar; Shirdi's breathing stopped | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईनगरीत अभूतपूर्व सन्नाटा; शिर्डीचा श्वास थांबला

चोवीस तास सुरू असलेले गाव अशी ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी (दि.२२ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती. ...

साईभक्तांच्या ‘रामनवमी’वर कोरोनाचे सावट - Marathi News | The corona shaft on the 'Ramanavami' of the devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साईभक्तांच्या ‘रामनवमी’वर कोरोनाचे सावट

आंतरराष्टÑीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट आहे. मुंबईसह उपनगरातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डीकडे येणाºया शेकडो पालख्या व पायी दिंड्या निघणार नसल्याने त्याचा परिणाम महामार्गावरील व्यवसायांवरही होणार ...

शिर्डीत मज्जीदमधील सामुदायिक नमाज पठण बंद - Marathi News | Closing the Community Prayer in Shirdi Majithi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत मज्जीदमधील सामुदायिक नमाज पठण बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचा फैलाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले़. त्या पाठोपाठ बुधवारी शिर्डीतील मुस्लीम बांधवानी मज्जीदमध्ये सामुदायिक नमाज पठण न करण्याचा निर्णय घेतला आहे़. ...

Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद - Marathi News | Coronavirus: Corona is barrier in Devadarshan, many Mandirs closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद

मंदिर बंद असले तरी धार्मिक पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. ...

शिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना - Marathi News | Shirdi's Sai temple closed; Closed indefinitely from today; The second event in the history of Scientology after 90 years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून साईमंदिर बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मंगळवारी (दि.१७ मार्च) घेतला.  भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक  पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर दर्शनासाठी आज सायंकाळपासून बंद होण्याची शक्यता - Marathi News | The closure of Saibaba Temple is expected to close from this evening on the Corona vrd | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर दर्शनासाठी आज सायंकाळपासून बंद होण्याची शक्यता

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवार, सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...

शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल - Marathi News | FIR on Shirdi Parikrama Festival organizers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

कोरोना साथीचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. ...

उद्धव ठाकरेंच्या सूचना शिवसेनेकडूनच धाब्यावर; कोरोना संकटातही खासदाराची शिर्डीत परिक्रमा - Marathi News | Coronavirus : Shiv Sena MP Sadashiv Lokhande led a religious procession in Shirdi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या सूचना शिवसेनेकडूनच धाब्यावर; कोरोना संकटातही खासदाराची शिर्डीत परिक्रमा

Coronavirus : शिवेसनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्त्वाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.  ...