लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
लॉकडाऊनमध्येही साई संस्थानची कोटीची उड्डाणे; भाविकांची एक कोटींची देणगी - Marathi News | Locked down flights of Sai Institute also; One crore donation of devotees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लॉकडाऊनमध्येही साई संस्थानची कोटीची उड्डाणे; भाविकांची एक कोटींची देणगी

महाराष्ट्र व संपूर्ण देश लॉकडाऊन असला तरी साईभक्तांच्या श्रद्धेचा आलेख मात्र खाली आलेला नाही. साईमंदिर बंद असूनही भाविकांकडून बाबांना देणग्यांचा ओघ सुरू आहे.गेल्या अठरा दिवसात साईसंस्थानला आॅनललाईनच्या माध्यमातून तब्बल एक कोटींपेक्षा अधिक दान प्राप्त ...

कोरोनामुळे शिर्डीत भाविकांविना रामजन्मोत्सव साजरा; संस्थानने भाविकांना दिला सुरक्षेचा संदेश - Marathi News | Coronation celebrates Ramazan festival without devoted devotees; The institute gives a message of safety to the devotees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनामुळे शिर्डीत भाविकांविना रामजन्मोत्सव साजरा; संस्थानने भाविकांना दिला सुरक्षेचा संदेश

सोशल डिस्टन्सींग व फेस मास्कच्या माध्यमातून सुरक्षेची काळजी घेत साईबाबा संस्थानने गुरुवारी (दि.२ एप्रिल) रामजन्मदिनी कोरोना रूपी रावणाला अंगठा दाखविला. जगभरातील करोडो भाविकांना कोरोनापासून काळजी घेण्यासाठी योग्य तो संदेश संस्थानने दिला. भाविकांविना र ...

शिर्डीत बेघरांसाठी प्रशासनाकडून अद्यावत निवारागृह; अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध - Marathi News | Updated shelter for the homeless in Shirdi; Food, clothing, shelter and medical facilities available | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत बेघरांसाठी प्रशासनाकडून अद्यावत निवारागृह; अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध

स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्तींसाठी  प्रशासनाने निघोज येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या साई पालखी निवारा येथे निवारागृह सुरू केले आहे. सोमवारी (३० मार्च) सायंकाळपर्यंत या निवा-यात ६२ जणांना पाठविण्यात आल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले ...

कोरोनाच्या संकटात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात; हॅँड वॉशची चोरी - Marathi News | Thieves stack grocery stores in Corona crisis; Theft of a hand wash | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या संकटात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात; हॅँड वॉशची चोरी

कोरोनाच्या जगव्यापी संकटात आता गावोगावी किराणा मालाच्या चोरीचेही संकट दबा धरून बसले आहे. शनिवारी (दि.२८ मार्च) पहाटे शिर्डीतील एक दुकान फोडून चोरट्यांनी किराणा मालासह  हॅँड वॉशही चोरून नेले. ...

साईनगरीत थर्मल डिव्हाईसद्वारे ‘होम टू होम’ सर्व्हे करा; माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगरपंचायतीला सूचना - Marathi News | Survey 'Home to Home' by Signal Thermal Device; Notice to ex-minister Radhakrishna Vikhe Municipal Panchayat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईनगरीत थर्मल डिव्हाईसद्वारे ‘होम टू होम’ सर्व्हे करा; माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगरपंचायतीला सूचना

साईनगरीत नगरपंचायत कर्मचा-यांनी ‘होम टू होम’ जावून डिजीटल थर्मल डिव्हाईसद्वारे नागरिकांची तपासणी करावी. संबंधितांना वेळीच उपाय करण्यासाठी सुचीत करावे, अशा सूचना माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी (२७ मार्च) नगरपंचायत प्रशासनाला दिल्या. ...

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी साईसंस्थानकडून ५१ कोटी; पोलिसांसह गरजू व कर्मचा-यांना नाष्टा, भोजन पुरविणार - Marathi News | 2 crore from Scientific to combat Corona; The police will provide snacks and food to the needy and the staff | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या मुकाबल्यासाठी साईसंस्थानकडून ५१ कोटी; पोलिसांसह गरजू व कर्मचा-यांना नाष्टा, भोजन पुरविणार

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षीत आहे. ...

साईनगरीत सोशल डिस्टन्सींग सक्तीचे; रोज भरणारी मंडई बंद - Marathi News | sainagri,social, distance,ban, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईनगरीत सोशल डिस्टन्सींग सक्तीचे; रोज भरणारी मंडई बंद

 साईनगरीत भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी कमी  करण्यासाठी नगरपंचायत व महसूल विभागाने विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सींग सक्तीचे केले आहे. ...

एप्रिल अखेर रोगराई संपेल, यंदा धनधान्यही मुबलक होईल, राजकारणी प्रबळ होतील, पण... - Marathi News | The disease will end in April; Reading of Seasonal Fruit for Saidarbari Gudi Padwa | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एप्रिल अखेर रोगराई संपेल, यंदा धनधान्यही मुबलक होईल, राजकारणी प्रबळ होतील, पण...

 गुढी पाडव्यानिमित्त साईदरबारी  बुधवारी (दि.२५ मार्च) सुर्योदयाला संवत्सर फलाचे वाचन करण्यात आले. यात एप्रिल अखेरपर्यंत रोगराई संपण्याचा दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...