श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
भाविकांच्या दातृत्वातून साईसंस्थानची तिजोरी श्रीमंत झाली आहे. सध्या प्रगतीपथावर असलेल्या व नियोजित प्रकल्पांचा विचार करता कामगारांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होईल, अशी गंभीर परिस्थिती आहे. पाचशे कोटी निळवंडे कालव्यांना देण्यासाठी शासनाने मान्यता दि ...
लॉकडाऊनच्या काळात साईसंस्थानला आॅनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख रुपयांची देणगी मिळत आहे. इतरवेळी प्रत्यक्षपणे रोज मिळणा-या देणगीच्या तुलनेत सध्या पावणे दोन कोटी रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे ...
राहाता तालुक्यातील जवळपास नऊ गावांमध्ये वीटभट्टीवर काम करणा-या १४०२ मजुरांना शुक्रवारी साईनगर रेल्वेस्थानकावरून रेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. ...
शिर्डी परिसरातील वीटभट्टीवर काम करणा-या १२५१ मजुरांना बुधवारी (दि.६ मे) साईनगर रेल्वेस्थानकावरून रेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. घरी जाण्याचा आनंद या मजुरांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होता. ...
कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंदिराची दारे बंद करण्यात आली. असे असले तरी भाविकांच्या श्रद्धेची दारे बंद होऊ शकले नाहीत. साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही रोज सरासरी एक लाख अडतीस हजार भाविक घरबसल्या साईदर्शनाचा आनंद घेत असल्याचे समोर आले ...
नगर जिल्ह्यात व राहाता तालुक्यासाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. रविवारी लोणी परिसरातून नगरला कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या ४१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी सोमवारी (दि.६ एप्रिल) दिली. ...