श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
पावसामुळे साईसमाधी मंदिरात समाधीलगत असलेल्या तळघरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत आहे़ मंदिर बंदमुळे अगोदरच आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या साईसंस्थानची या झिरपणा-या पाण्याने चिंता वाढवली आहे़ ...
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची बदली झाली आहे. यामुळे संस्थानचा प्रभारी कार्यभार बाबासाहेब घोरपडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. घोरपडे हे शिर्डीचे जावई आहेत. तर राहाता तालुक्याचेच रहिवासी आहेत. ...
साईबाबा संस्थान व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोवीड केअर सेंटर उत्तमपणे सुरू आहे़ मात्र आता वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर या सेंटरवरच न थांबता कोवीड रूग्णालय सुरू करण्याची निकड निर्माण झाली आहे़ जनसामान्यांशी निगडीत असलेल्या या संवे ...
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साईनगरीतील ११२ व्या गुरूपौर्णिमा उत्सवाची काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सोमवारी (दि.६ जुलै) सांगता करण्यात आली. ...
शिर्डी येथील रविवारी (५ जुलै) साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तसे पत्रही जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शुक्रवारी (दि.३ जुलै) पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना दिले आहे. ...