श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
नांदूर वैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील साई सेवा मित्रमंडळाच्या सातव्या बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर मारूती मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ढोल ताशाच्या गजरात सुरुवात करण्यात ...
कोरोनाचे तब्बल सतरा रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांनी चार दिवस पिंपळवाडी गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याचे राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले. या गावात नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात प्रचारादरम्यान हा संसर्ग गावात पसरल्याचे ...
शिर्डी येथील श्रीरामनगर भागातील अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ पाच पैकी एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. ...
शिर्डी ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे. ...
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीपासून शासनाचे निर्बंध शिथिल होईपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पास काढूनच यावे. साईसंस्थानचे पास वितरण केंद्र गुरुवार, शनिव ...
राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणी राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर या नामांतराची भूमिका शिवसेनेची आहे, सरक ...