श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आहे. सिद्धीविनायकचे अध्यक्षपद सेनेकडे असल्याने साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी दावेदार आहे. ...
कोविडच्या संकटात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर लॅबची निर्मिती करून साई संस्थानने माणुसकीची शिकवण जपतानाच राज्यातील इतर संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई संस्थानच्या सामाजिक कार्याचे कौतुक ...
Farmer News : हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही. ...
MP Sujay Vikhe Remdesivir case: खासदार सुजय विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिविर आणल्यानंतर याची राज्यभर चर्चा झाली होती. सर्वसामान्यांना इंजेक्शन मिळत नसताना खासदार विखे यांना एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शन कसे मिळाले, असा आक्षेप घेत काही जणांनी उच ...
शिर्डी : संगमनेर, सिन्नर येथून ऑक्सीजन सिलींडर मिळणे बंद झाल्याने शिर्डी व राहात्यातील खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण ... ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या "ब्रेक दि चेन" या धोरणांतर्गत आज, सोमवार सायंकाळपासून ते ३० एप्रिलपर्यंत साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. ...