श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ २०१२ मध्ये एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारने बरखास्त केले होते. आता पुन्हा ते बरखास्त करण्यात आले आहे. ...
एकंदरीतच बुधवारच्या पावसामुळे शिर्डी शहरात दाणादाण उडाली आहे. शिर्डीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने संसार उपयोगी वस्तू पाण्याखाली गेल्यात तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे ...
लोकमान्य टिळकांनी १९ मे १९१७ रोजी शिर्डीत येऊन साईबाबांची भेट घेतली. जवळपास सात-आठ तास शिर्डीत थांबलेल्या टिळकांच्या व साईबाबांच्या भेटीतील महत्त्वाचा तपशील मात्र कधीच उजेडात आला नाही. ...
भारत गौरव या योजनेअंतर्गत पहिल्या खासगी रेल्वेगाडीचे उदघाटन करण्यात आले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूक ते शिर्डी या दरम्यान धावणार आहे. त्या निमित्ताने या पहिल्या खासगी रेल्वेची माहिती... ...
शिर्डी जवळील साईपालखी निवारा येथील शिबीरस्थळी महात्मा गांधीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रदेश कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिराला सुरुवात करण्यात आली. ...