श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
Sai Baba : दिवाळी व सुट्यांमध्ये विक्रमी गर्दी असते. यंदा दिवाळीत २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबीर दोन दिवस शिर्डी येथे होत आहे. त्यासाठी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते, आमदार आणि पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. ...