लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
PM नरेंद्र मोदींचा 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर प्रवास सुपरफास्ट अन् आरामात! - Marathi News | Prime Minister Narendra Modi flags-off Mumbai-Solapur Vande Bharat Express. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचा 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर प्रवास सुपरफास्ट अन् आरामात

सीएसएमटी स्थानकावरुन नरेंद्र मोदी यांनी सदर गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.  ...

मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे - Marathi News | Mumbai-Shirdi And Mumbai-Solapur Start 'Vande Bharat Express': Know Ticket Fares, Schedule and Stops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे

भारतीय रेल्वेची ९वी आणि १०वी वंदे भारत एक्सप्रेस सिद्धेश्वर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार आहे. ...

साईबाबांची बदनामी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या - Marathi News | Crime against those who defamed Sai Baba, hurt the religious sentiments of the citizens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांची बदनामी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या

Sai Baba: आक्षेपार्ह शब्दांत साईबाबांची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोरीवली गावावर शोककळा; आठ भाविक हे एकट्या मोरीवलीचे, संपूर्ण गाव हळहळले - Marathi News | Out of the ten people who died in the accident, eight devotees were from Morivali village alone, leaving the entire village in shock. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोरीवली गावावर शोककळा; आठ भाविक हे एकट्या मोरीवलीचे, संपूर्ण गाव हळहळले

मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी धाव घेतली. ...

शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्... - Marathi News | 10 dead after bus-truck accident while going to shirdi including 4 from 2 families | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्...

या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. ...

साई पालखी पदयात्रेत ऑनरकिलिंगमधून गोळीबार; बहिणीच्या नवऱ्याला संपविण्याचा प्रयत्न  - Marathi News | firing in honor killing at sai palkhi padyatra trying to kill sister husband | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई पालखी पदयात्रेत ऑनरकिलिंगमधून गोळीबार; बहिणीच्या नवऱ्याला संपविण्याचा प्रयत्न 

आरोपीला दिला चोप ...

समृद्धी महामार्गावरून सुसाट निघाली एसटी ‘साईच्या दारी’; २२ प्रवाशांनी केला शुभारंभ - Marathi News | MSRTC Nagpur-Shirdi special bus service has started on dec 15 from Samruddhi Mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावरून सुसाट निघाली एसटी ‘साईच्या दारी’; २२ प्रवाशांनी केला शुभारंभ

१५ डिसेंबरपासून एसटीची नागपूर-शिर्डी प्रवासी बससेवेला सुरुवात ...

समृद्धी महामार्गावरून नागपूर-शिर्डी एसटी आजपासून; औरंगाबाद बसही सज्ज; जाणून घ्या तिकीट दर अन् वेळ - Marathi News | Nagpur-Shirdi ST from Samriddhi Highway from today; Aurangabad bus also ready; Know the ticket price and time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावरून नागपूर-शिर्डी एसटी आजपासून; जाणून घ्या तिकीट दर अन् वेळ

त्यात आता समृद्धी महामार्गावर लालपरी धावणार आहे. एसटी महामंडळाकडून आजपासून नागपूर-शिर्डी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. ...