लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी, मराठी बातम्या

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..." - Marathi News | Mohan Agashe who went to vote loksabha election pune share his experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलाय ...

मंत्री दादा भुसेंची पाठिंब्यासाठी मुरकुटेंना गळ, अशोक कारखान्यावर भेट - Marathi News | Minister Dada Bhuse's visit to Murkutena , visit at Ashok factory | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंत्री दादा भुसेंची पाठिंब्यासाठी मुरकुटेंना गळ, अशोक कारखान्यावर भेट

जाहीर मेळाव्याद्वारे व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच शिर्डीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू असे मुरकुटे यांचे म्हणणे आहे. ...

आईचं स्वप्न केलं पूर्ण! सुपरस्टार थलापती विजयने या ठिकाणी उभारलं साईबाबांचं भव्य मंदिर - Marathi News | Superstar Thalapathy Vijay build saibaba temple at chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईचं स्वप्न केलं पूर्ण! सुपरस्टार थलापती विजयने या ठिकाणी उभारलं साईबाबांचं भव्य मंदिर

आईसाठी साईभक्त असल्याने विजयने तिच्यासाठी साईबाबांचं खास मंदिर बांधलंय, वाचा सविस्कर क्लिक करुन (thalapathy vijay, saibaba) ...

सई ताम्हणकर साईबाबांच्या चरणी, राजकारणाबद्दल दिले खास संकेत, म्हणाली... - Marathi News | Actress Sai Tamhankar Visited Sai Baba Temple In Shirdi talk about politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर साईबाबांच्या चरणी, राजकारणाबद्दल दिले खास संकेत, म्हणाली...

सईनं साईबाबचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ...

रामललाचरणी लाखो भाविक लीन, कोट्यवधींचे दिले दान; तिरुपती बालाजी देवस्थानचा विक्रम मोडणार? - Marathi News | ram mandir ayodhya offerings of so many crores of rupees till today and reach near record of tirupati balaji and others temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललाचरणी लाखो भाविक लीन, कोट्यवधींचे दिले दान; तिरुपती बालाजी देवस्थानचा विक्रम मोडणार?

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर देणगीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनेल, असा दावा केला जात आहे. ...

शिर्डीच्या साई मंदिरातील सजीव भासणाऱ्या मूर्तीची होत आहे झीज - Marathi News | The life-like idol in Shirdi's Sai temple is deteriorating | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीच्या साई मंदिरातील सजीव भासणाऱ्या मूर्तीची होत आहे झीज

भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता : मूर्तिकारांकडून चिंता, थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करण्याची गरज ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईचरणी नतमस्तक, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Bollywood Actress Shilpa Shetty Visited Sai Baba Temple In Shirdi AFTER great response of the webseries Indian Police Force | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईचरणी नतमस्तक, फोटो शेअर करत म्हणाली...

शिल्पा शेट्टीने शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. ...

सबका मालिक एक... शरद पवार अन् सुप्रिया सुळे साईचरणी, बाबांकडे 'ही' प्रार्थना - Marathi News | Sabka Malik Ek... Sharad Pawar and Supriya Sule Saicharani, this prayer to Sai Baba | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सबका मालिक एक... शरद पवार अन् सुप्रिया सुळे साईचरणी, बाबांकडे 'ही' प्रार्थना

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही साईंचे दर्शन घेतले. ...