लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी, मराठी बातम्या

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
साईदरबारी सामान्य रांगेतील पहिल्या दोन भाविकांना मिळणार आरतीचा मान - Marathi News | The first two devotees in the general queue at Saidurbar will get the honor of performing Aarti | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदरबारी सामान्य रांगेतील पहिल्या दोन भाविकांना मिळणार आरतीचा मान

पंढरपूरला आषाढी व कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून रांगेतील पहिल्या दोघांना मुख्यमंत्र्यांबरोबर पूजेचा मान असताे. ...

पुणे ते अहिल्यानगरसह शिर्डी, नाशिक या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणास मान्यता - Marathi News | Approval for survey of new railway lines from Pune to Ahilyanagar including Shirdi and Nashik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते अहिल्यानगरसह शिर्डी, नाशिक या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणास मान्यता

एकूण २४८ किमीपैकी १७८ किमीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ७० कि. मी.चे काम प्रगतीपथावर ...

साईबाबांच्या मूर्तीचे करणार ‘थ्रीडी स्कॅनिंग’; २० डिसेंबरला समाधी मंदिर दुपारी ३ तास बंद - Marathi News | 3d scanning of sai baba idol will be done samadhi temple will be closed for 3 hours in afternoon on 20 december 2024 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या मूर्तीचे करणार ‘थ्रीडी स्कॅनिंग’; २० डिसेंबरला समाधी मंदिर दुपारी ३ तास बंद

‘डेटा’ संरक्षित करणार; ‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम  ...

कतरिना कैफ शिर्डीत पोहोचली, सासूसोबत घेतलं साईबाबांचं दर्शन; Video व्हायरल - Marathi News | Katrina kaif took blessings at shirdi saibaba temple actress accompanied with her mother in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ शिर्डीत पोहोचली, सासूसोबत घेतलं साईबाबांचं दर्शन; Video व्हायरल

विकीच्या आगामी 'छावा' सिनेमासाठी घेतलं दर्शन? सासूची विशेष काळजी घेताना दिसली अभिनेत्री ...

अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना - Marathi News | Prayer to Sai Chari for Ajit Pawar's Chief Ministership; A palanquin procession on foot departs from Baramati to Shirdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना

या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? सुरुवातीच्या मतमोजणीत मोठी आघाडी - Marathi News | Shirdi vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live amol khatal leading after first round | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? सुरुवातीच्या मतमोजणीत मोठी आघाडी

Shirdi Assembly Election 2024 Result Live Updates : शिर्डी मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीत घेतली आहे. ...

बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Vikram Singh Khatal-Patil, grandson of B. J. Khatal-Patil, entered the Congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री दिवंगत बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ...

साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला - Marathi News | Will Saibaba shirdi Sansthan have to pay tax on secret donations? The High Court took an important decision against income tax dept | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला

2019 सालापर्यंत साईबाबा ट्रस्टला एकूण 400 कोटी रुपयांहून अधिक रक्कम देणगी म्हणून मिळाली होती. यावर आयकर विभागाने सूट देण्यास नकार दिला होता. ...