श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साई दरबारी हजेरी लावून पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या द्वारकामाई मंदिर व रक्त संकलन केंद्राला भेट दिली. ...
अमरावती, धुळे, कराड आणि शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे ...
श्रीरामपूर येथील सराफ गोरख मुंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिर्डीच्या सराफ संघटनेने केली आहे. ...
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच ...