श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
आपण भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक निवड समितीत असल्याने देशात आगामी निवडणुकीत लोकसभेच्या ३ तर महाराष्टÑात विधानसभेच्या ११ जागा मातंग समाजास मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...
साईबाबा मंदिर परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्यात येणार आहेत़ त्यासाठी गुरुवारी साईबाबा मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ या मशिनमध्ये बाटली टाकल्यास भाविकाला एक रुपयाचे कुपन मिळणार आहे़ ...
चोरट्याने शिर्डीमधील एका दुकानाच्या गल्ल्यातील २ लाख ३२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका जणाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
श्री साईबाबा संस्थानच्या दोन वाहनांवर टाकलेली ‘महाराष्ट्र शासन’ ही नावे ७ दिवसात काढण्याची नोटीस श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बजावली आहे. ...
साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या चप्पल, बूट चोरून संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ७५ ब्रॅन्डेड चप्पल, बूट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत एक लाखाहून अधिक असल्याचे पोलि ...
साईदर्शनासाठी आसाम येथून आलेल्या साईभक्तास शहरातील वाढत्या गुन्हेगारी बरोबरच माणुसकीचेही दर्शन घडले. शंतनु विपूल हजारिका, जि.जोहार, आसाम हे ११ आॅगस्ट रोजी शिर्डीत साईदर्शनाला आले होते. साईसंस्थानच्या भक्तनिवासात त्यांनी निवास केला. ...