श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री निधीला पन्नास कोटी रुपये देण्याच्या निर्णयाचे गुरुवारी शिर्डीत तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून शहरात दंडुके मोर्चा काढला़ ...
जगविख्यात असलेली श्री साईबाबांची शिर्डी म्हणजेच साईनगरी सर्वत्र ध्वनी व वायू प्रदुषणाने ग्रासली गेल्याने साईभक्तांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. गरिबांचे दु:ख दूर करण्यासाठी त्यांना आणखी शक्ती मिळो, अशी प्रार्थना साईबाबांकडे करतो. ...
वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद झाला. त्यात नंदुरबारच्या लाभार्थ्यांशी ते बराच वेळ मराठीत बोलले. ...