श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थाकडून मिळणा-या ५०० कोटी रूपयांचा मार्ग मोकळा झाला असून, हा निधी गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे एक विशेष बाब म्हणून वर्ग करण्याबाबतचा शासन निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केला आहे. ...
गत सात वर्षापासून कोमात असलेल्या डॉक्टर तरुणीला तिच्या आई-वडिलांनी बुधवारी दुपारी स्ट्रेचरवर साईमंदिरात आणून तिला आजारपणातून मुक्त करण्यासाठी साकडे घातले ...
जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या संस्थानाला अशांततेची लागण झाली आहे. विधीमंडळाच्या सुरक्षेलाही लाजवेल अशा अभुतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत व्यवस्थापनाची मंगळवारी रात्री बैठक पार पडली. ...
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या पात्रतेचे पुनर्रीक्षण आणि पुनर्विचार करण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी त्रयस्त समितीची स्थापना केली आहे. ...