श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. ...
शंभर वर्षांपूर्वी आपल्या कृतीतून पर्यावरणाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात संस्थानने प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...