श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
साईनगरीत भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी नगरपंचायत व महसूल विभागाने विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सींग सक्तीचे केले आहे. ...
गुढी पाडव्यानिमित्त साईदरबारी बुधवारी (दि.२५ मार्च) सुर्योदयाला संवत्सर फलाचे वाचन करण्यात आले. यात एप्रिल अखेरपर्यंत रोगराई संपण्याचा दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...
चोवीस तास सुरू असलेले गाव अशी ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी (दि.२२ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती. ...
आंतरराष्टÑीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट आहे. मुंबईसह उपनगरातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डीकडे येणाºया शेकडो पालख्या व पायी दिंड्या निघणार नसल्याने त्याचा परिणाम महामार्गावरील व्यवसायांवरही होणार ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचा फैलाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले़. त्या पाठोपाठ बुधवारी शिर्डीतील मुस्लीम बांधवानी मज्जीदमध्ये सामुदायिक नमाज पठण न करण्याचा निर्णय घेतला आहे़. ...
मंदिर बंद असले तरी धार्मिक पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून साईमंदिर बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मंगळवारी (दि.१७ मार्च) घेतला. भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी ...
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवार, सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...