श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
नगर जिल्ह्यात व राहाता तालुक्यासाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. रविवारी लोणी परिसरातून नगरला कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या ४१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी सोमवारी (दि.६ एप्रिल) दिली. ...
महाराष्ट्र व संपूर्ण देश लॉकडाऊन असला तरी साईभक्तांच्या श्रद्धेचा आलेख मात्र खाली आलेला नाही. साईमंदिर बंद असूनही भाविकांकडून बाबांना देणग्यांचा ओघ सुरू आहे.गेल्या अठरा दिवसात साईसंस्थानला आॅनललाईनच्या माध्यमातून तब्बल एक कोटींपेक्षा अधिक दान प्राप्त ...
सोशल डिस्टन्सींग व फेस मास्कच्या माध्यमातून सुरक्षेची काळजी घेत साईबाबा संस्थानने गुरुवारी (दि.२ एप्रिल) रामजन्मदिनी कोरोना रूपी रावणाला अंगठा दाखविला. जगभरातील करोडो भाविकांना कोरोनापासून काळजी घेण्यासाठी योग्य तो संदेश संस्थानने दिला. भाविकांविना र ...
स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्तींसाठी प्रशासनाने निघोज येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या साई पालखी निवारा येथे निवारागृह सुरू केले आहे. सोमवारी (३० मार्च) सायंकाळपर्यंत या निवा-यात ६२ जणांना पाठविण्यात आल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले ...
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षीत आहे. ...