श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
साईबाबा संस्थान व शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून शिर्डीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू केले. पहिल्याच दिवशी तीन रूग्णांचे घशातील स्त्राव नगरला पाठवण्यात आले आहेत. ...
लॉकडाऊनमुळे हैद्राबाद येथे अडकलेल्या ४१ प्रवाशांना घेवून इंडिगो एअरलाईन्सचे विमान सोमवारी (दि.१ जून) सायंकाळी शिर्डी विमानतळावर उतरले. गेल्या आठवड्यात हे विमान ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. ...
शिर्डीलगत असलेल्या निमगाव येथील भाजी विक्रेती असलेल्या कोरोनाबाधीत महिलेच्या कुटूंबातील आणखी चार जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे निमगाव येथील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या पाच झाल्याची माहिती राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. ...
कोरोनाच्या धास्तीने रोजी-रोटीकडे पाठ करून हजारो मजूर आपल्या मातीत परतत आहेत. कोपरगाव, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील ११०४ मजुरांना घेवून शुक्रवारी (दि.२२ मे) मध्यरात्री साईनगरीतून पाचवी श्रमीक रेल्वे बिहारला रवाना झाली. यावेळी मजुरांनी भार ...
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे़ देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे. ...
शिर्डी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान मानले जाते. शिर्डी देवस्थानकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिलेले आहे. ...