लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी, मराठी बातम्या

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
coronavirus: शिर्डीमध्ये यंदा प्रथमच भक्तांविना साजरी झाली गुरुपौर्णिमा - Marathi News | coronavirus: For the first time in Shirdi, Gurupournima was celebrated without devotees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :coronavirus: शिर्डीमध्ये यंदा प्रथमच भक्तांविना साजरी झाली गुरुपौर्णिमा

शिर्डीत रविवारी पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा व ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली़ गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने साईसंस्थानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २१० व्यक्तींनी रक्तदान करून बाबांना आगळीवेगळी गुरूदक्षिणा दिली़ ...

शिर्डीतील गुरूपौर्णिमा उत्सव रद्द; साईदर्शनालाही बंदी - Marathi News | Gurupournima celebrations in Shirdi canceled; Side view is also banned | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतील गुरूपौर्णिमा उत्सव रद्द; साईदर्शनालाही बंदी

शिर्डी येथील रविवारी (५ जुलै) साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तसे पत्रही जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शुक्रवारी (दि.३ जुलै) पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना दिले आहे. ...

शिर्डीतील रूग्णाच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Patient contact reports in Shirdi are negative | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतील रूग्णाच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह

दोन दिवसांपूर्वी शिर्डीत आढळलेल्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील २६ जणांचा स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले. ...

पोलिसांच्या माणुसकीतून लॉकडाऊनमध्ये शिर्डीत अडकलेल्या कुटुंबाची घरवापसी - Marathi News | Homecoming of a family stranded in Shirdi in a lockdown from police humanity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिसांच्या माणुसकीतून लॉकडाऊनमध्ये शिर्डीत अडकलेल्या कुटुंबाची घरवापसी

साडेतीन महिन्यापूर्वी घरातील कर्त्या तरुणावर उपचार करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाचा अंत्यविधी करून रिकाम्या हाती घरी परतावे लागले. पोलिसांच्या मदतीने मुलाचा अंत्यविधी करून या कुटुंबांची पोलिसांच्या माणुसकीतून ...

साई संस्थानातील एक कर्मचारी कोरोनाबाधीत - Marathi News | An employee of Sai Sansthan in Corona | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानातील एक कर्मचारी कोरोनाबाधीत

शिर्डीत शुक्रवारी (दि.२६ जून) रोजी एक कोरोना  पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण साईसंस्थानचा कर्मचारी आहे. तो विद्युत विभागात कार्यरत असल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले. ...

धक्कादायक! ...अन् 'त्याने' स्वत:च्याच दुकानात संपवलं जीवन - Marathi News | shop owner commits suicide in shop in shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! ...अन् 'त्याने' स्वत:च्याच दुकानात संपवलं जीवन

व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

देवस्थानांबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन - बाळासाहेब थोरात - Marathi News | Decision regarding temples from senior level - Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवस्थानांबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन - बाळासाहेब थोरात

थोरात म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाने राज्यात नुकसान झाले. कोकणातील काही तालुक्यांमध्ये खूपच मोठे नुकसान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तेथे भेट दिली आहे. ...

शिलधी प्रतिष्ठानच्या सेवाकार्याला माणुसकीची जोड; लॉकडाऊनमध्ये विविध घटकांना दिला मदतीचा हात - Marathi News | Adding humanity to the service of Shildhi Pratishthan; A helping hand given to various elements in the lockdown | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिलधी प्रतिष्ठानच्या सेवाकार्याला माणुसकीची जोड; लॉकडाऊनमध्ये विविध घटकांना दिला मदतीचा हात

साईबाबांवरील श्रद्धेतून सेवाकार्य करणा-या येथील शिलधी प्रतिष्ठानने कोरोनाच्या महामारीत अनाथ, वृद्ध, डॉक्टर्स, पोलीस, नगरपंचायत, नाट्य कलाकार आदींच्या कार्याला यथाशक्ती हातभार लावून साईबाबांच्या शिकवणुकीला उजाळा दिला आहे. ...