लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी, मराठी बातम्या

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
शानदार...जबरदस्त... ५२० किमी ‘समृद्धी’मय प्रवासाच्या अनुभूतीची ४ तास २१ मिनिटे - Marathi News | 4 hours and 21 minutes of fabulous, overwhelming rich travel experience of samruddhi mahamarg from Nagpur-Shirdi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शानदार...जबरदस्त... ५२० किमी ‘समृद्धी’मय प्रवासाच्या अनुभूतीची ४ तास २१ मिनिटे

नागपूर ते शिर्डी : पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ने केला ‘नॉन स्टॉप’ प्रवास ...

साई संस्थानची दानपेटी करमुक्त, १७५ कोटींची सवलत - Marathi News | Sai Sansthan donation box tax free, 175 crore discount | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानची दानपेटी करमुक्त, १७५ कोटींची सवलत

यापुढे साईबाबांच्या दानपेटीत येणारी सर्व रक्कम करमुक्त असणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनीच ही माहिती दिली. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बदल, अचानक ब्रम्हांडपंडितांची भेट अन् ईशान्येश्वराचं दर्शन - Marathi News | Sudden change of Chief Minister Eknath Shinde's visit to sinnar ishanyeshwar, visit of Brahmandpandits and darshan of Ishanyeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बदल, अचानक ब्रम्हांडपंडितांची भेट अन् ईशान्येश्वराचं दर्शन

ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा : ‘अंनिस’ने घेतला आक्षेप ...

मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार: गरोदर असल्याने उपचार सुरू - Marathi News | Psychiatric girl gang-raped in Shirdi: Treatment underway as she is pregnant | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार: गरोदर असल्याने उपचार सुरू

चार महिन्यांपूर्वीची घटना, तरुणीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल ...

दिवाळीत साईचरणी अठरा कोटींचे दान, अनेक भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | During Diwali Shirdi Sai Baba Temple donated eighteen crores, many devotees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिवाळीत साईचरणी अठरा कोटींचे दान, अनेक भाविकांनी घेतले दर्शन

Sai Baba : दिवाळी व सुट्यांमध्ये विक्रमी गर्दी असते. यंदा दिवाळीत २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; काचा हटविल्याने समाधीला आता थेट स्पर्श करता येणार! - Marathi News | By removing the glass, devotees have started touching Sai Baba's samadhi and taking darshan in shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; काचा हटविल्याने समाधीला आता थेट स्पर्श करता येणार!

या अगोदर व्हीआयपींना काचा काढून दर्शन घेता येत होते सामान्य भाविकांना मात्र दुरून हात जोडूनच दर्शन घ्यावे लागत होते. ...

नेते हायटेक हॉटेलात, कार्यकर्ते भक्त निवासात; मंथन शिबिरातही ‘व्हीआयपी’ कल्चर - Marathi News | Leaders in hi-tech hotels, activists in Bhakta Niwas; VIP culture even in the manthan camp | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेते हायटेक हॉटेलात, कार्यकर्ते भक्त निवासात; मंथन शिबिरातही ‘व्हीआयपी’ कल्चर

विविध आघाडीच्या कार्यकर्त्यांना ‘नो एन्ट्री’ ...

Sharad Pawar, NCP meeting: शरद पवारांनी थेट हॉस्पिटलमधून लावली राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी - Marathi News | Sharad Pawar attended the NCP camp directly from Breach Candy Hospital through video conferencing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी थेट हॉस्पिटलमधून लावली राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला संवाद ...