लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शायनी अहुजा

शायनी अहुजा

Shiney ahuja, Latest Marathi News

 २००३ मध्ये अभिनेता शायनी अहुजाने ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘गँगस्टर’, ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘भूल भुलैया’असे अनेक हिट चित्रपट दिलेत. पण २००९ मध्ये शायनीवर बलात्काराचा आरोप लागला आणि त्याचे करिअर उध्वस्त झाले.
Read More
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण - Marathi News | actor shiney ahuja where is he now photo viral on social media looks unrecognisable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण

काही वर्षांपूर्वी बलात्काराच्या आरोपात अडकलेला अभिनेता, आता झाला ५० वर्षांचा; बघा फोटो ...

'तो' एक आरोप अन् अभिनेत्याचं नुकतंच सुरू झालेलं करिअर झटक्यात संपलं! आता कुणाच्या लक्षातही नाही नाव - Marathi News | bollywood actor shiney ahuja career end due to rape case know about what is doing now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो' एक आरोप अन् अभिनेत्याचं नुकतंच सुरू झालेलं करिअर झटक्यात संपलं! आता कुणाच्या लक्षातही नाही नाव

बलात्काराचा आरोप अन् अभिनेत्याचं करिअर झालं उद्ध्वस्त,  १० वर्षापासून झगमगत्या दुनियेपासून आहे दूर ...

७ वर्षे तुरुंगवास भोगून आलेला अभिनेता शायनी आहुजा सध्या आहे कुठे?, करतोय हे काम - Marathi News | Actor Shiney Ahuja, who has served 7 years in jail, is currently doing this work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ वर्षे तुरुंगवास भोगून आलेला अभिनेता शायनी आहुजा सध्या आहे कुठे?, करतोय हे काम

'हजारों ख्वाहिशें ऐसी' मधून पदार्पण करणारा अभिनेता शायनी आहुजा(Shiney Ahuja) बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. ...

यशाच्या शिखरावर असताना एक चुक झाली अन् बर्बाद झाले 'या' बॉलिवूड अभिनेत्याचे करिअर - Marathi News | Shiney ahuja rising star whose career destroyed after rape allegation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशाच्या शिखरावर असताना एक चुक झाली अन् बर्बाद झाले 'या' बॉलिवूड अभिनेत्याचे करिअर

एककाळ असा होता की हा अभिनेता (Actor) बी-टाऊनमधील टॉपचा कलाकार होता. पण त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे सर्व काही उध्वस्त झाले. ...

एका चुकी अन् बर्बाद झाले 'या' बॉलिवूड अभिनेत्याचे करिअर, काम मिळत नसल्यामुळे आहे गायब - Marathi News | Shiney ahuja birthday the rising star whose career destroyed after rape allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका चुकी अन् बर्बाद झाले 'या' बॉलिवूड अभिनेत्याचे करिअर, काम मिळत नसल्यामुळे आहे गायब

त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे सर्व काही बर्बाद झाले . ...