लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी

Shilpa shetty, Latest Marathi News

या कारणामुळे सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी - Marathi News | This is a reason why Salman Khan went to shilpa shetty's place at midnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी

शिल्पाला तिच्या एका मुलाखतीच्या दरम्यान सलमान खान आणि तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते. ...

शिल्पा शेट्टीचा हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल फिट व्हायचा विचार - Marathi News | When Shilpa Shetty Swapped Weights For 6-Year-Old Son Viaan In Mom-Special Work-Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीचा हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल फिट व्हायचा विचार

आता शिल्पाचा एक व्हिडिओ नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत शिल्पा तिचा मुलगा वियानला मांडीवर घेऊन व्यायाम करताना दिसत आहे. ...

‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे - Marathi News | Super Judges Shilpa Shetty,Geeta Kapur and Anurag Basu welcomes surprise visitors on the set of Super Dancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे

आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...

सुपर डान्सर कार्यक्रमात आशा पारेख यांनी कबूल केली ही गोष्ट - Marathi News | Asha Parekh confesses to adore Sanjay Leela Bhansali’s work on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपर डान्सर कार्यक्रमात आशा पारेख यांनी कबूल केली ही गोष्ट

सुपर डान्सरच्या आगामी भागात वहिदा रेहमान आणि आशा पारेख प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जाणार आहेत. त्यावेळेच्या बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी त्यांना सांगणार आहेत. ...

शिल्पा शेट्टी बाजीगर नव्हे तर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये करणार होती पदार्पण - Marathi News | Shilpa Shetty Kundra revealed that Baazigar was not supposed to be her debut on Super dancer chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी बाजीगर नव्हे तर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये करणार होती पदार्पण

शिल्पाने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिची जोडी शाहरुख खानसोबत जमली होती. ...

असा होता ‘धडकन’चा खरा क्लायमॅक्स! शिल्पा शेट्टीने १९ वर्षांनंतर केला खुलासा!! - Marathi News | shilpa shetty first time reveal dhadkan film real climax | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा होता ‘धडकन’चा खरा क्लायमॅक्स! शिल्पा शेट्टीने १९ वर्षांनंतर केला खुलासा!!

अलीकडे  देव-अंजली अर्थात सुनील व शिल्पा दोघेही ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकत्र आलेत. मग काय, या जोडीने अनेक किस्से शेअर केलेत. ...

धडकन या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करायला लागले होते तब्बल पाच वर्षं - Marathi News | Suniel Shetty and Shilpa Shetty revisit 'Dhadkan' days on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धडकन या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करायला लागले होते तब्बल पाच वर्षं

सुपर डान्सरच्या या भागात शिल्पा आणि सुनील धडकन चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेच्या अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत.  ...

आलिया भट्ट की सोनम कपूर?; मेटॅलिक लूकमध्ये कोण दिसतं सर्वात सुंदर - Marathi News | Sonam kapoor or alia bhatt who looks best in metallic sari with their style look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आलिया भट्ट की सोनम कपूर?; मेटॅलिक लूकमध्ये कोण दिसतं सर्वात सुंदर

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या हटके साड्या यांची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. साडीसोबत अनेक सेलिब्रिटी एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. सध्या आलिया भट्टचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...