म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
How To Make Holi Special Thandai: रंगांची उधळण मनसोक्तपणे केली, पण प्यायला गारेगार थंडाईच नसेल तर होळीची काय मजा... म्हणूनच शिल्पा शेट्टीने सांगितलेली ही खास रेसिपी एकदा पाहून घ्या.. (Holi Celebration 2024) ...
Masala Chaas recipe By Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने शेअर केलेली ही रेसिपी पाहा आणि उन्हाळ्यात थंड- थंड ताक करून प्या... (Summer Drink Mint ButterMilk Recipe) ...
Shilpa Shetty About Her Marriage To Raj Kundra: पैशांकडे पाहून शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी लग्न केलं असे टोमणे तिला नेहमीच मारले जातात. बघा याविषयी काय सांगतेय शिल्पा... ...