म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Fitness Tips by Shilpa Shetty: ओघळलेले दंड, दंडांवरची वाढलेली चरबी हा अनेकींपुढचा प्रश्न. ते कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, याच्या टिप्स शिल्पा शेट्टी देत आहे. ...
Fitness Tips by Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने स्ट्रेचिंगसाठी २ परफेक्ट व्यायाम सांगितले आहेत. व्यायाम सोपे असून त्याचे फायदे मात्र जबरदस्त आहेत. ...
Bigg Boss 16, Raj Kundra: बॉलीवूड अभिनेता सलमान खान सुत्रसंचलन करत असलेल्या बिग बॉस या रिआलिटी शोचा १६ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Benefits of Dumbbell Workout: व्हिलचेअरवर असूनही शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) रोजच्या वर्कआऊटमध्ये मुळीच खंड पडत नाही. बघा डंबेल्स वर्कआऊटचा तिचा हा व्हायरल व्हिडिओ (viral video). ...