शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा लवकरच आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. राज कुंद्राने राहत फतेह अली खानचा आगामी 'तेरी याद' या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. ...
‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ या गाण्यामुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता गोविंदा यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. ...
सुपर डान्सर पर्व 3 मधील सर्व स्पर्धकांचे वडील हे शिल्पाचे चाहते आहेत. त्यापैकीच एक आहेत, गौरवचे वडील, जे प्रत्येक आठवड्याला शिल्पासाठी आवर्जून काही तरी विशेष करतात. ...
तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या बागेत वांगी, पालक, टोमॅटो अशा भाज्या उगवल्या आहेत हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर तिने काही फळेही लावली आहेत. ...