लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

उफ़ तेरी अदा, जॅकलिनच्या हॉट पोजेस पाहून शिल्पा झाली फिदा, दिली अशी रिएक्शन - Marathi News | Jacqueline Fernandez, Stunning As A Ballerina Even Shilpa Shetty Surprised To See Her Hot Poses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उफ़ तेरी अदा, जॅकलिनच्या हॉट पोजेस पाहून शिल्पा झाली फिदा, दिली अशी रिएक्शन

जॅकलिन फर्नांडिसची फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची करिनालाही कमाल वाटतेयं.लवकरच आई होणाऱ्या करिना कपूरला हवी आहे जॅकलिन फर्नांडिससारखा फिटनेस. ...

बाबो..! शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने मुलगा वियानला गिफ्ट केली लॅम्बोर्गिनी कार?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Shilpa Shetty's husband Raj Kundra gifted Lamborghini car to son Vian? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने मुलगा वियानला गिफ्ट केली लॅम्बोर्गिनी कार?, जाणून घ्या याबद्दल

राज कुंद्राने मुलगा वियानच्या वाढदिवसाला त्याला ही लक्झरी कार गिफ्ट केल्याचे बोलले जात होते. ...

शिल्पा शेट्टीच्या मुलीचा क्युट व्हिडीओ, बाललीला कॅमे-यात कैद - Marathi News | Shilpa Shetty Daughter Samisha Reaction On Father Raj Kundra Singing Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीच्या मुलीचा क्युट व्हिडीओ, बाललीला कॅमे-यात कैद

शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फिटनेस फंडे चाहत्यांना सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योगा करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. ...

योगा करतानाचे शिल्पाचे फोटो पाहून पतीही स्वतःला रोखू शकला नाही, सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल - Marathi News | Jacqueline Fernandez and Raj Kundra commented on Shilpa Shetty Yoga Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगा करतानाचे शिल्पाचे फोटो पाहून पतीही स्वतःला रोखू शकला नाही, सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल

शिल्पाने योगा करतानाचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांचीही नजर तिच्यावरुन हटत नाही. इतकी ती सुंदर दिसत आहे. तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज कुणालाही घायाळ करेल. ...

शिल्पा शेट्टीने मुंबईत उघडलं नवं आलिशान रेस्टॉरंट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Shilpa shetty open her new bastian chain restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीने मुंबईत उघडलं नवं आलिशान रेस्टॉरंट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

शिल्पा शेट्टीने तिचे नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे. ...

बॉलिवूडकरांनी २६/ ११च्या हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 26/11 Mumbai Terror Attack Bollywood Celebrities Pays Tribute Martyrs And Victims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडकरांनी २६/ ११च्या हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पूनम पांडेची धाव, केले गंभीर आरोप - Marathi News | Poonam Pandey runs in Mumbai High Court against Shilpa Shetty's husband Raj Kundra, makes serious allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पूनम पांडेची धाव, केले गंभीर आरोप

पूनम पांडे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा आणि त्याचा पार्टनर सौरभ कुशवाहा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पोहचली आहे. ...

शिल्पा शेट्टी कुटुंबासह लवकरच मुंबईबाहेर होणार शिफ्ट, फार्महाऊस खरेदी करण्यासाठी या ठिकाणाची केली निवड - Marathi News | Shilpa shetty Soon to take over a farm house at karjat share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी कुटुंबासह लवकरच मुंबईबाहेर होणार शिफ्ट, फार्महाऊस खरेदी करण्यासाठी या ठिकाणाची केली निवड

आतापर्यंत सेलिब्रेटींच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रेटींचे मुंबईबाहेर फार्महाऊसही आहेत. त्याच यादीत आता शिल्पा शेट्टीचेही नाव गणले जाणार आहे. ...