कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी बुधवारी ४० जणांना अटक केली. या प्रकरणी १९ गुन्ह्यातील ९० आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ...
चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भिमाभामा नदीलगतच्या धोकादायक वळणावर पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. ...