लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्रापूर

शिक्रापूर, मराठी बातम्या

Shikrapur, Latest Marathi News

मी माझ्या बायकोचा खून केला; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात, शिरूर तालुक्यातील भयानक घटना - Marathi News | I killed my wife; Husband went straight to the police station after killing his wife, horrific incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी माझ्या बायकोचा खून केला; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात, शिरूर तालुक्यातील भयानक घटना

मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे पतीने पोलिसांना सांगितल्यावर ते अक्षरशः चक्रावून गेले ...

Pune ZP Election Result 2026: राज्यात पुण्यातील मोनिका हरगुडे यांना लक्षवेधी मते; तब्बल २४,११५ विक्रमी मतांनी दणदणीत विजय - Marathi News | Pune ZP Election Result 2026 Monika Hargude from Pune gets eye-catching votes in the state; Resounding victory with a record 24,115 votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुण्यातील मोनिका हरगुडे यांना लक्षवेधी मते; तब्बल २४,११५ विक्रमी मतांनी दणदणीत विजय

Pune ZP Election Result 2026 शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या मोनिका हरगुडे व अपक्ष सीमा कळमकर यांच्यात थेट लढत झाली ...

देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; शिक्रापूर-चाकण रोडवर ट्रकची जोरदार धडक, कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू - Marathi News | Unfortunate incident while returning from Devdarshan; Truck hits car on Shikrapur-Chakan road, car smashes, one dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; शिक्रापूर-चाकण रोडवर ट्रकची जोरदार धडक, कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू

भंगार भरलेल्या ट्रकने वेगात ओव्हरटेक करताना कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे मोठा अपघात झाला ...

आश्चर्यकारकच म्हणायला हवं! शिक्रापुरात आढळली चार पायांची कोंबडी - Marathi News | Amazing! A four-legged chicken was found in Shikrapur. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आश्चर्यकारकच म्हणायला हवं! शिक्रापुरात आढळली चार पायांची कोंबडी

हा प्रकार जनुकीय बदलामुळे होतो आणि याला पॉलिमेलिया ही जन्मजात स्थिती म्हणतात असे पशुवैद्यकीयांनी सांगितले ...

कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर - Marathi News | Robbery of women by brandishing a sickle; Encounter of notorious gangster Lakhan Bhosale in Pune on the third day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर

एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्यानंतर काही महिलांनी अक्षरशः गेटवरून उड्या मारल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता ...

अनैतिक संबंधांना विरोध; कुटुंबातील ३ बालकांचे अपहरण, एका मुलीला टाकले विहिरीत - Marathi News | Opposition to immoral relationships 3 children of a family kidnapped one girl thrown into a well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधांना विरोध; कुटुंबातील ३ बालकांचे अपहरण, एका मुलीला टाकले विहिरीत

आरोपी हा परप्रांतीय असून कुटुंबीयांनी अनैतिक संबंधांना विरोध केल्याचा राग मनात धरून मुलांचे अपहरण केले ...

चोरट्यांचे टार्गेट चक्क मेडिकल; एका रात्रीत फोडले ८ मेडिकल, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Thieves target medical facilities; 8 medical facilities broken into in one night, incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांचे टार्गेट चक्क मेडिकल; एका रात्रीत फोडले ८ मेडिकल, शिरूर तालुक्यातील घटना

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मेडिकल टार्गेट केल्याने त्या परिसरातील मेडिकल दुकानदार धास्तावले ...

Video: मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार - Marathi News | Two-wheeler and four-wheeler chase to stop drunk driver Container thrill for half an hour on Chakan Shikrapur Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार

कंटेनर चालकाला रोखण्यासाठी दुचाकीवरून अनेक नागरिकांनी पाठलाग केला, त्याला रोखण्यात यश आल्यानंतर संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला ...