आयर्लंडविरूध्दचे दोन्ही टी-२० सामने विक्रमी फरकाने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला सज्ज असलेल्या भारतीय संघातील बरेच खेळाडू मौज-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. ...
धवन आपल्या मिश्यांना पीळ देतो आणि त्यानंतर 'कबड्डी स्टाइल' मध्ये आपली मांडी थोपटतो. पण तो असं का करतो, याचा उलगडा दस्तुरखुद्द गब्बर म्हणजेच धवनने केला आहे. ...