कोहलीच्या मनासारखं झालं. शास्त्रीसारखा त्याच्या देहबोलीला, विचारांना आणि एकंदरीत बऱ्याच गोष्टींमध्ये साधर्म्य असलेला गुरू कोहलीला मिळाला आणि त्यानंतर सुरू झाले हुकूमशाहीचे पर्व. ...
India vs West Indies: गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या कसोटी संघावर अनेकांनी नाराजी प्रकट केली. ...
Asia Cup 2018: इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरलेल्या शिखर धवनची बॅट आशिया चषक स्पर्धेत चांगलीच तळपत आहे. भारताच्या सलामीवीराने चार सामन्यांत दोन शतकांसह सर्वाधिक 327 धावा केल्या आहेत. ...
आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी कर्णधार विराट कोहली यालाही यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. ...
रोहितला विश्रांती मिळाली यासाठी गेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे अंतिम फेरीत रोहितचे संघात पुनरागमन होणार आहे. ...