लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

IPL 2021 : 'गब्बर' शिखर धवनच्या मांडीची काय अवस्था झालीय बघा; श्रेयस अय्यरची झक्कास पोस्ट - Marathi News | IPL 2021: Shreyas Iyer takes a hilarious dig at Shikhar Dhawan after DC vs RR clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : 'गब्बर' शिखर धवनच्या मांडीची काय अवस्था झालीय बघा; श्रेयस अय्यरची झक्कास पोस्ट

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. ...

IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : २४ तासांत रोहित शर्माचा विक्रम मोडला; डेव्हिड वॉर्नरनं मोठा पराक्रम केला - Marathi News | IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score : David Warner is now the 3rd leading run-scorer in IPL history surpassing Rohit and Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : २४ तासांत रोहित शर्माचा विक्रम मोडला; डेव्हिड वॉर्नरनं मोठा पराक्रम केला

ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates  chennai वृद्धीमान सहाला पुन्हा एकदा अपयश आलं. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं SRHला पहिला धक्का दिला. सहा १ धावांवर ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ...

IPL 2021: 'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीत 'इंडियन' तडका!, परदेशी खेळाडूंचा मागमूसच नाही! - Marathi News | IPL 2021 top 10 are indian players in race for ornage cap | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: 'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीत 'इंडियन' तडका!, परदेशी खेळाडूंचा मागमूसच नाही!

IPL 2021, Orange Cap: सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांसाठी असलेल्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्येही भारतीयांमध्येच चढाओढ रंगल्याचे दिसत आहे. ...

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्समध्ये राडा; दोन प्रमुख फलंदाजांमध्ये जुंपली कुस्ती, पाहा... - Marathi News | IPL 2021 shikhar dhawan vs prithvi shaw wrestling video posted by delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्ली कॅपिटल्समध्ये राडा; दोन प्रमुख फलंदाजांमध्ये जुंपली कुस्ती, पाहा...

IPL 2021, Delhi Capitals: दिल्लीने एक अनोखा व्हिडिओ पोस्ट करुन संघातील फलंदाज कसे एकमेकांविरुद्ध वागत आहेत हे दाखवले. ...

IPL 2021: यंदाची इंडियन प्रिमियर लीग खऱ्या अर्थानं ठरतेय 'इंडियन लीग'?, असं याआधी कधीच घडलं नव्हतं! - Marathi News | IPL 2021 This years Indian Premier League is really the Indian League first three man of the match goes to indian players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: यंदाची इंडियन प्रिमियर लीग खऱ्या अर्थानं ठरतेय 'इंडियन लीग'?, असं याआधी कधीच घडलं नव्हतं!

आयपीएलचे (IPL) 14 वे सत्र सुरू आहे आणि ते विशेष ठरतेय. याआधीच्या 13 सत्रांपेक्षा या सत्राची सुरूवात वेगळी झाली आहे. ...

IPL 2021: ऋषभ पंतचे धैर्य प्रभावित करणारे - शिखर धवन - Marathi News | IPL 2021: Rishabh Pant's Courage Affected - Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ऋषभ पंतचे धैर्य प्रभावित करणारे - शिखर धवन

Shikhar Dhawan : धवन म्हणाला, ‘पंतने शानदार कामगिरी केली. सर्वप्रथम आनंदाची बाब म्हणजे त्याने नाणेफेक जिंकली. या खेळपट्टीनंतर नंतर फलंदाजी करणे चांगले असते. त्याने धैर्य कायम राखत खेळाडूंना प्रेरित केले.' ...

IPL 2021 : CSK vs DC : शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video  - Marathi News | IPL 2021 : CSK vs DC : MS Dhoni attempts stumping off Moeen Ali ‘moon’ ball, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC : शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2021: ‘गब्बर’ने पहिल्याच सामन्यातून टीम इंडियाच्या सिलेक्टर्सना दिला इशारा; नोंदवला नवा विक्रम! - Marathi News | 600 fours to most runs against CSK Shikhar Dhawan achieves multiple feats enroute 54 ball 85 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ‘गब्बर’ने पहिल्याच सामन्यातून टीम इंडियाच्या सिलेक्टर्सना दिला इशारा; नोंदवला नवा विक्रम!

IPL 2021, Shikhar Dhawan: आयपीएलच्या गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या सत्राची दिमाखात सुरुवात करताना बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचा दणदणीत पराभव केला. ...