India Tour of West Indies : भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामने व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका येथे होणार आहे आणि वन डे संघाचे नेतृत्व धवनकडे सोपवले गेले आहेत. ...
Winning celebration of Indian team ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली आहे. इंग्लंडमध्ये वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रोहित हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. ...
India vs England 3rd ODI Live Update : लॉर्ड्स वन डे सामन्यात २४ धावांत ६ विकेट्स घेत विक्रमी कामगिरी करणाऱ्या रिसे टॉप्लीने ( Reece Topley) याने तिसऱ्या सामन्यातही धक्कातंत्र कायम राखले. ...