पुणे : शिखर धवन (६८) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ६०) यांचे दमदार अर्धशतक आणि भुवनेश्वर कुमार, बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करीत पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले. ...
खराब कामगिरीमुळे संघाबाहेर बसावे लागले हे देखील मी विसरलेलो नाही. अपयशातूनच यशाचा मार्ग गवसतो.’ भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याने श्रीलंकेविरुद्ध दमदार शतकी खेळीनंतर मंगळवारी भावनांना वाट मोकळी करून दिली ...