पॉवरप्लेतभारतीय संघाकडून निराशाजनक प्रदर्शन झाले. याचा फायदा श्रीलंकने उठवला. त्यामुळेच भारतीय संघाला तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला, असे भारतीय सलामीवीर शिखर धवनने म्हटले. त्याने यजमानांच्या विजयाचे श्रेय शानदार खेळी करणाºया ...
भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे जवळपास सर्वच विक्रम कोहली मोडेल, अशी भाकीतं बऱ्याच जणांनी वतर्वलीदेखील आहेत. पण सध्याचा घडीला कोलहीचाच एक विक्रम भारताच्या एका फलंदाजाने मोडला आहे आणि तो फलंदाज आहे शिखर धवन. ...
एखाद्या खेळाडूला आपल्या कंपनीशी करारबद्ध करणं, यात काहीचं गैर नाही. पण त्या करारबद्ध खेळाडूची बाजू एक माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि स्तंभलेखक म्हणून सर्वांपुढे मांडणं, हे कितपत बरोबर आहे. यामध्ये परस्पर हितसंबंध जपले जात नाहीत का? हा यक्षप्रश्न आहे. त ...
काही जणांना मयांकला संघात स्थान मिळायला हवे होते, असे वाटत आहे. पण संघातील कोणत्या खेळाडूला त्यासाठी विश्रांती द्यायची, असे विचारल्यावर बऱ्याच जणांनी धवनचे नाव सांगितले आहे. पण या लोकांना धवनला विश्रांती द्यावी, असे का वाटते? असे काही प्रश्न गावस्कर ...
सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना दक्षिण आफ्रिकेवर टी-२0 आंतरराष्ट्रीय मालिकेतील २-१ विजयानंतर शानदार कामगिरीच्या बळावर आज ताज्या आयसीसी टी-२0 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये खूप फायदा झाला आहे. ...