लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन, मराठी बातम्या

Shikhar dhawan, Latest Marathi News

IPL 2023: शिखर धवनवर विसंबून राहणे पंजाबची मोठी चिंता : हरभजन सिंग - Marathi News | IPL 2023: Relying on Shikhar Dhawan is Punjab's biggest worry: Harbhajan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनवर विसंबून राहणे पंजाबची मोठी चिंता : हरभजन सिंग

IPL 2023: कर्णधार शिखर धवनवर विसंबून राहणे ही पंजाब किंग्सची फार मोठी चिंता असल्याचे मत भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले. ...

IPL 2023: ‘आरसीबी’विरुद्ध शिखर धवन खेळणार? - Marathi News | IPL 2023: Shikhar Dhawan to play against RCB? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आरसीबी’विरुद्ध शिखर धवन खेळणार?

IPL 2023, PBKS Vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (आरसीबी) गुरुवारी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्याआधी पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन तंदुरुस्त होईल का, याकडे पंजाब संघाचे लक्ष आहे. ...

IPL 2023 : पंजाब किंग्जने टॉस जिंकला पण कर्णधारच बदलला; सर्वात महागडा खेळाडू करतोय नेतृत्व - Marathi News | LSG vs PBKS Punjab Kings have won the toss and they've decided to bowl first, Sam Curran to captain Punjab Kings tonight, Shikhar Dhawan not playing due to a niggle  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्जने टॉस जिंकला पण कर्णधार बदलला; सर्वात महागडा खेळाडू करतोय नेतृत्व

LSG vs PBKS : आयपीएलच्या १६व्या हंगामातील एकविसावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे.  ...

"५६ डॉट बॉल खेळल्यावर कसा विजय मिळेल", पराभवानंतर धवन संतापला, फलंदाजांवर फोडलं खापर - Marathi News |  After gujarat titans won the pbks vs gt match in IPL 2023, Punjab Kings captain Shikhar Dhawan expressed his displeasure with the team's batsmen  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"५६ डॉट बॉल खेळल्यावर कसा विजय मिळेल", पराभवानंतर शिखर धवन संतापला

pbks vs gt 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स यांच्यात झाला.  ...

IPL 2023, SRH vs PBKS Live : धडाधड विकेट पडल्यावर नाचली, पण शिखर धवनची खेळी पाहून 'काव्या' गप्प बसली, Photo Viral - Marathi News | IPL 2023, SRH vs PBKS Live : SRH owner Kayva Maran upset with Shikhar Dhawan innings, photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धडाधड विकेट पडल्यावर नाचली, पण शिखर धवनची खेळी पाहून 'काव्या' गप्प बसली, Photo Viral

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran) प्रत्येक सामन्यात उपस्थित असते अन् चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.. ...

IPL 2023, SRH vs PBKS Live : पंजाब किंग्सच्या १४३ धावांपैकी ९९* शिखर धवनने केल्या; सनरायझर्स हैदराबादच्या मेहनतीवर पाणी  - Marathi News | IPL 2023, SRH vs PBKS Live : Mayank Markande 4-0-15-4; Shikhar Dhawan score 99* (66) with 12 fours and 5 sixes, Punjab kings 9/143 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सच्या १४३ धावांपैकी ९९* शिखर धवनने केल्या; सनरायझर्स हैदराबादच्या मेहनतीवर पाणी 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सचा डाव गडगडला होता, परंतु कर्णधार शिखर धवनने ( Shikhar Dhawan) सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. ...

SRH vs PBKS Live : पहिल्या ४ षटकांतच पंजाबचा 'किल्ला' ढासळला; भुवी-यान्सनने 'गब्बर'ची चिंता वाढवली - Marathi News | SRH vs PBKS Live Bhuvneshwar Kumar took 1 wicket and Marco Jansen took 2 wickets for Sunrisers Hyderabad as they dismissed 3 Punjab Kings batsmen in the first 4 overs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या ४ षटकांतच पंजाबचा 'किल्ला' ढासळला; भुवी-यान्सनने 'गब्बर'ची चिंता वाढवली

 IPL 2023, Marco Jansen IPL : आयपीएलच्या १६व्या हंगामातील १४ वा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.  ...

SRH vs PBKS Live : सनरायझर्सने टॉस जिंकला! पंजाबचा विजयरथ रोखण्याचे हैदराबादसमोर मोठे आव्हान  - Marathi News | SRH vs PBKS Live in IPL 2023 Sunrisers Hyderabad have won the toss and elected to bowl first  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्सने टॉस जिंकला! पंजाबचा विजयरथ रोखण्याचे हैदराबादसमोर मोठे आव्हान 

IPL 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामातील १४ वा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.  ...