शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे. Read More
फरहान अख्तर व शिबानी दांडेकर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिबानी आणि फरहान गेल्या एका वर्षांपासून जास्त एकमेकांना डेट करत आहेत. ...
२०१८ मध्येच या कपलने आपले जगजाहिर केले आणि यानंतर फरहान-शिबानी अगदी ‘खुल्लम खुल्ला’ गळ्यात गळा घालून हिंडू फिरू लागलेत. पण त्यांचे हे ‘खुल्लम खुल्ला’ प्रेम कुटुंबाला मात्र पचवता आलेले नाही. ...
अभिनेता फरहान अख्तर व अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. सोशल मीडियावरही या कपलचे रोमॅन्टिक फोटोंची धूम आहे. आता फरहान व शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या रिलेशनशिपला घेऊन सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. फराहन आणि शिबानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकच फोटो शेअर केला आहे. ...
अभिनेता फरहान अख्तर सध्या शिबानी दांडेकरच्या प्रेमात वेडा झालाय. कधीकाळी याच फरहानच्या हृदयात श्रद्धा कपूर बसली होती. होय, फरहान व श्रद्धाच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. ...