शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे. Read More
कतरिना कैफ व विकी कौशल यांच्यानंतर रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्न करणार, अशा चर्चा होत्या. पण रणबीर व आलियाच्या लग्नाला जरा वेळ आहे. त्याआधी बॉलिवूडचं एक मोस्ट एडोरेबल कपल लग्नबंधनात अडकणार आहे. ...
kapil Sharma Show शिबानी आणि (Shibani Dandekar) कपिल शर्मा या दोघांचा मराठी भाषेवरुन झालेले संवादाने उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते,हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा शिबानीचं कौतुक करत आहेत. ...
Farhan Akhtar-Adhuna Love Story : फरहान अख्तरचे एक्सट्रा मेरिटल अफेअरमुळेच अधुनाने फरहानला घटस्फोट दिला. अधुना ही प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट आहे. अधुना आता ५४ वर्षांची झाली आहे. ...