लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर, मराठी बातम्या

Shibani dandekar, Latest Marathi News

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.
Read More
फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली - Marathi News | Farhan Akhtar confirms his relationship with Shibani Dandekar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली

सध्या फरहानच्या आयुष्यात असलेल्या तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही तरुणी दुसरी कोणी नाही तर एक मराठमोळी अभिनेत्री आहे. ...