शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडाचे बेकायदा भाडेकरार केल्याचे सिद्ध झाल्याने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी सय्यद आयुब बशीर या नागरिकाने धर्मादाय उपआयुक्त यांचेकडे केली आहे. ...
शेवगाव येथील ज्येष्ठ नेते डॉ.त्र्यंबक काशिनाथ पुरनाळे यांचे गुरुवारी (दि.२९ आॅक्टोबर ) सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. ...
शेवगाव येथील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील, बहुचर्चित अनधिकृत बांधकामप्रकरणी उप विभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी बांधकाम निष्कासित करण्यासंदर्भात तसेच फेरफार नोंदी रद्द करण्याचा दिलेला आदेश अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी कायम ठेवल ...
शेळ्या चोरुन चार चाकी वाहनातून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाला अपघात घडला. या दरम्यान, ग्रामस्थांनी पाठलाग केला. यावेळी चोरटे हवेत गोळीबार करुन फरार झाले. ही घटना शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्दनजीक गुरुवारी (१५ ऑकटोबर) मध्यरात्री घडली. ...
वाहतुकीच्या नावाखाली सोयाबीन चोरणाºया टोळीचा लोणार (जि. बुलढाणा) पोलिसांनी शेवगावात येऊन पर्दाफाश केला आहे. गुंतागुंतीच्या तपासातून तब्बल नऊ महिन्यानंतर सदर आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांनी शेवगाव तालुक्यातून ति ...
शेवगाव : तालुक्यातील आखेगाव येथे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत नानाभाऊ शंकर कोल्हे, वय ७९ यांचा मृत्यू झाला आहे. ...