आपल्या मुलीशी लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या मुलीचा पिता व मध्यस्थी करणारे अशा ५ जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक के लेली आहे. ...
सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदारांनी दत्तक घेतलेल्या शेवगाव तालुक्यातील कांबी गावच्या सरपंच सविता अशोक मस्के, व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी कार्यकाळात ग्रामपंचायतचे हित जोपासण्याबाबत कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ ...
नगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यां ...
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला विरोधकांकडून जाणीवपूर्वक टार्गेट करुन बदनाम केले जाते. समितीविरूध्द जे सत्याग्रहाला बसले त्यांनीच अतिक्रमण केले आहे. केलेले अतिक्रमण जिरले पाहिजे यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. तुमच्या ताब्यात असलेल्या संस्था कशा प ...
ग्रामीण डाक सेवकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संपात सहभागी झालेल्या डाक सेवकांनी येथील तालुका प्रधान डाक कार्यालयासमोर शनिवारी बेमुदत धरणे आंदोलन केले. ग्रामीण डाक सेवकांनी दिलेल्या घोषणांनी परिस ...
तालुक्यातील मौजे आखेगाव येथील काटेवाडी वस्तीवर गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या महिलांनी शुक्रवारी हंडा मोर्चा नेऊन शेवगाव पंचायत समिती दणाणून सोडली. ...
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेल्या शेवगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या रक्कमेपैकी ८ कोटी ७५ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील टंचाई शाख ...
शेवगाव तालुक्यातील खामपिंपरी शिवारात ऊस तोड करणाऱ्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. मात्र ही महिला उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकल्याने बिबट्या नजीकच्या विहिरीत पडला. वनविभागाच्या अधिका-यांनी तब्बल आठ ते दहा तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंज-य ...