शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील शेतकऱ्याने बोअरवेलमधील मोटार (विद्युत पंप) काढण्यासाठीचे यंत्र घरीच बनवले. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने ... ...
देशी दारूची (३० एमएल) मात्रा देऊन ५० पेक्षा अधिक रुग्ण बरे केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे. काटे यांनी २४ तासांत खुलासा सादर करण्याचे, ...
नवरीसोबत करवली गेलेल्या पत्नीला घरी दुचाकीवर घेऊन येत असताना पिता-पुत्राचा अपघातात जागीच मृत्यू झाला. स्काॅर्पियोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. दुचाकीवर पाठीमागे बसलेली पत्नी जखमी झाली आहे. ...
प्रशासक म्हणून शेवगाव नगरपरिषदेचा कारभार हाती घेताच प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी धडाक्यात कामाला सुरुवात करत मालमत्ता कर, थकबाकीदारांना चांगलाच दणका दिला आहे. शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली असून दोन हॉटेल व एक ...
शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे चोरट्यांनी रविवारी (दि.१४) पहाटे अडीचच्या सुमारास चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व शेळ्या लंपास केल्या. दरम्यान, येथील एका वृध्द पती-पत्नीवर चोरट्यांनी चाकूने हल्ला करून काठी, लाथा-बुक् ...