अध्ययनने त्याच्या आणि मायराच्या नात्याबद्दल अद्याप मीडियात न बोलणेच पसंत केले आहे. पण त्यांच्या फोटोवरून त्यांच्या नात्याविषयी आता सगळ्यांनाच कळले आहे. ...
#MeToo मोहिमेअंतर्गत काही पुरूषांनीही आपल्या ‘मीटू’ स्टोरी जगाला सांगितल्या. यातलेच एक नाव म्हणजे, कंगना राणौतचा एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमन. आता अध्ययनच्या बाजूने त्याचे वडिल व अभिनेते शेखर सुमन मैदानात उतरले आहेत. ...
मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. ...