प्रमुख हिरोची भूमिका असो किंवा विनोदी शेखर सुमन यांनी आपल्या अभिनयाने वेगळीच छाप पाडली आहे. छोटा पडदाही त्यांनी तितकाच गाजवला. कॉमेडी असो किंवा रियालिटी शोचा जज, प्रत्येक भूमिका त्यांनी तितक्याच मेहनतीने निभावली. ...
यानंतर सुभाष घई यांच्या सेटवर खास माधुरीला पाहण्यासाठी जायचो अशी कबुलीही त्यांनी दिली. शिवाय कधीकाळी माधुरीला तिच्या घरून पिकअप, ड्रॉप करायचो अशी आठवणही त्यांनी सांगितली. ...